About सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज

संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]

गृहकर्ज मुदतीआधीच फेडल्यानं फायदा होतो की तोटा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

विशाळगड हिंसाचार : मुसळधार पावसामुळे कायदा-सुव्यवस्था हातात घेणाऱ्यांवरील कारवाईत अडचणी, राज्य सरकारचा दावा

रोहितने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर रोहितने दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला. हा नो बॉल होता. फ्री हिटवर रोहितने पुन्हा षटकार ठोकला.

राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे.

^ कोहलीची एकदिवसीय कारकि‍र्दीतली सनसनाटी सात वर्षे पूर्ण (इंग्रजी मजकूर) ^ ही तर फक्त सुरवात आहे: आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतली सात वर्षे पूर्ण केल्यानंतर, कोहली (इंग्रजी मजकूर) ^ भारत वि.

पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाअखेर विराट कोहली ३६ धावांवर नाबाद आहे. यादरम्यान त्याने एका नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

सन १९९७ (१००० धावा), १९९९ (१०८८ धावा), २००१ (१००३ धावा), २००२ (१३९२ धावा), २००८ (१०६३ धावा), २०१० (१५६२ धावा).

^ "बांगलादेशचा भारत दौरा, एकमेव कसोटी: भारत वि बांगलादेश, हैदराबाद, फेब्रुवारी ९-१३, २०१७". इएसपीएन क्रिकइन्फो.

रोहित आणि रिंकूने शेवटच्या ५ षटकात एकही विकेट न गमावता १०३ धावा केल्या.

त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन यांनी असा पराक्रम केला होता. राहुल द्रविडनेही असा विक्रम केलेला आहे.

कोहलीने पाकिस्तान १९ वर्षांखालील क्रिकेट संघा विरुद्ध कसोटी मालिकेत ५८[३४] तर एकदिवसीय मालिकेत ४१.६६ च्या सरासरीने धावा केल्या.[३५] ऑक्टोबर मध्ये दिल्ली १९ वर्षांखालील क्रिकेट संघाकडून खेळताना त्याने विनू मांकड ट्रॉफीमध्ये १५ च्या सरासरीने[३६] आणि कुचबिहार ट्रॉफीमध्ये ७२.६६ च्या सरासरीने धावा केल्या.[३७] त्यानंतर तो विजय हजारे ट्रॉफीसाठी उत्तर विभाग १९ वर्षांखालील संघामध्ये निवडला गेला, ज्यामध्ये त्याने दोन सामन्यांत २८ च्या सरासरीने धावा केल्या.[३८] मी ज्याप्रकारे खेळाला सामोरा गेलो, त्यामुळे तो दिवसच बदलला. माझ्या मनात एकच गोष्ट होती – की मला माझ्या देशासाठी खेळायचं आहे आणि माझ्या वडिलांसाठी ते स्वप्न जगायचं आहे. “

त्याने मुरली विजय click here सोबत तिसऱ्या गड्यासाठी १८५ धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर २४२/२ अशा सुस्थितीतून भारताचा डाव ३१५ धावांवर आटोपला. १७५ चेंडूत १४१ धावा करून कोहली सामन्यातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.[२३८] कोहली म्हणला, संघाने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, "मी सहभागी झालेली सर्वोत्तम कसोटी" असेही तो म्हणाला.[२३९] कोहलीच्या दुसऱ्या डावातल्या शतकाचे ऑस्ट्रेलियाच्या बऱ्याच समालोचकांनी 'ऑस्ट्रेलियामध्ये पाहिलेली सर्वाधिक आकर्षक चवथ्या डावातील खेळी' असे वर्णन केले.[२४०]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *