सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ for Dummies

[२१५] हे त्याचे एकूण एकोणिसावे आणि बांगलादेशविरुद्ध पाचवे एकदिवसीय शतक. ह्या शतकामुळे तो बांगलादेशमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला.[२१६] श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्धच्या अटीतटीच्या लढतीतील पराभावांमुळे भारत स्पर्धेतून बाद झाला, या सामन्यांत कोहलीने अनुक्रमे ४८ आणि ५ धावा केल्या.

[१७०] भारताने मालिका ४-० अशी जिंकली, आणि चार दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश देणारा पहिला संघ ठरला.[१७१] get more info कोहलीने मालिकेमध्ये ५६.८० च्या सरासरीने धावा केल्या आणि कसोटी संघातली आपली जागा मजबूत केली.[१७२]

सलग चार कॅलेंडर वर्षांत प्रत्येक वर्षी किमान १००० धावा करणारा तो जगातील केवळ दुसरा फलंदाज आहे.[१०] २०१५ मध्ये तो आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाजही झाला.[११] आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके (१६) करण्याचा विक्रम सुद्धा कोहलीच्या नावे आहे.[१२][१३] विराट हा तिन्ही खेळाच्या प्रकारात धावांचा वर्षाव करतो म्हणून त्याला ''विराट द रन मशीन'' म्हणले आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन

एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.[४४] जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.

^ *"आयसीसी विश्व ट्वेंटी२०: विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज, सुनील गावसकर" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

फोटो कॅप्शन, श्रेयस अय्यर शतक साजरं करताना

कोहलीच्या ट्वेंटी२० सामन्यांतील खेळी

२०११ च्या आयपीएल मध्ये, रॉयल चॅलेंजर्सने जुन्या खेळाडूंपैकी फक्त कोहलीचीच निवड केली. त्या वर्षी कोहलीच्या हातात उपकर्णधारपदाची सुत्रे दिली गेली, तसेच काही सामन्यात दुखापतग्रस्त कर्णधार डॅनियल व्हेट्टोरीच्या गैरहजेरीत त्याने कर्णधारपदाची धुरा देखील सांभाळली. रॉयल चॅलेंजर्सचे प्रशिक्षक रे जेनींग्सच्या मते २२ वर्षीय कोहली हा भविष्यात फ्रँचायझीचाच नाही तर भारतीय संघाचादेखील कर्णधार होईल.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी शतके झळकावत, २०१३ पर्यंत त्याने “एकदिवसीय विशेषज्ञ” हा त्याच्यावर असलेला शिक्का पुसून टाकला.[५] त्याच वर्षी आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत त्याने पहिल्यांदाच पहिल्या क्रमांकावर झेप घेतली[६]. २०-२० क्रिकेट विश्वचषक, २०१४ मध्ये मालिकावीराचा पुरस्कार मिळवित त्याने ट्वेंटी२० क्रिकेट प्रकारातही आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याच वर्षी नंतर त्याने आयसीसी आंतरराष्ट्रीय टी२० क्रमवारीतसुद्धा अव्वल स्थान पटकाविले.[७] त्यानंतर आयसीसी विश्व ट्वेंटी२०, २०१६मध्ये पुन्हा त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.[८][९]

^ "न्यू झीलंडचा भारत दौरा, ३रा एकदिवसीय सामना: भारत वि न्यू झीलंड, मोहाली, २३ ऑक्टोबर २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

— गॅरी कर्स्टन, भारतीय संघ प्रशिक्षक, २००८-२०११.[१८६]

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकणारे संघ:

दहा हजार कसोटी धावांचा टप्पा सर्वात कमी डावांमध्ये गाठण्यात संयुक्त प्रथम स्थान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *